गौरीच्या बॅगमध्ये आहे आजीचं वॉलेट..या तीन माणसांना बॅगेत घेऊन फिरायला गौरी आवडेल. पुस्तकं आणि हेडफोन्सशिवाय ती कुठेच ट्रॅव्हल करत नाही. याशिवाय अजून काय काय असतं तिच्या बॅगेत पहा What's in my bag with Gauri Deshpande. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.